पॅनोरमा – जर्नी ऑफ लिव्हिंग लिजेंड

पुणे: महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रातील योगदानाच्या प्रवासातील टिपलेल्या क्षणांच्या फोटो प्रदर्शन शनीवारी भरविण्यात आले होते.’ पॅनोरमा: जर्नी ऑफ लिव्हिंग लिजेंड’ या प्रदर्शनाचे आयोजन अँगलो ऊर्दू बॉयज् हायस्कुलच्या वतीने करण्यात आले होते. डॉ.पी. ए. इनामदार यांच्यासहित मान्यवरांनी फोटो प्रदर्शनाला भेट दिली.

मुख्याध्यापक परवीन शेख, एस. ए. इनामदार, हाजी कदीर कुरेशी, माजिद उस्मान दाऊद उपस्थित होते.

Comments are closed.