मॅजेस्टिक लॅण्डमार्क्स च्या ‘मृगवर्षा‘ या गृहप्रकल्पाच्या अनोख्या योजनेला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद

गृहनिर्माण क्षेत्रात मॅजेस्टिक लॅण्डमार्क्स हे नाव आता सर्वपरिचीतअसंच आहे. आपल्या खिशाला परवडतीलअशा दरात, उत्तम बांधकामअसलेल्या गृहरचनांची वेळेत निर्मिती करीतअसताना सर्वसुखसोयींनी परिपूर्ण प्रकल्प उभारणे ही मॅजेस्टिकची खासियत आहे.

मॅजेस्टिक लॅण्डमार्क्सचा ‘मृगवर्षा‘ हाअसाच एक गृहप्रकल्प निसर्गाच्या सान्निध्यात चव्हाणबागेजवळ, धायरी येथे उभा रहातआहे. ‘मृगवर्षा‘ या नावापासूनच प्रकट होणारे निसर्गाचे रूप आपल्याला या प्रकल्पाजवळ पहायला मिळते. डेरेदारआम्रवृक्षआणि विविध प्रकारच्या वृक्ष, वेलींनी नटलेला हा परिसर, सूर्योदयापूर्वीच असंख्य पक्षांच्या किलबिलाटाने आपल्याला जागे करतो. प्रत्येकाच्या खिडकीतून रोज निसर्गाचे दिसणारे रूप आपला संपूर्ण दिवस प्रसन्न करण्यात हातभार लावेल.

मॅजेस्टिक लॅण्डमार्क्स ने ग्राहकहित घेऊन एक अतिशय आकर्षक योजना जाहीर केली आहे. २०२० साली फ्लॅट बुक करा, २०२१ साली निवांत आराम आणि २०२२ पासून इ. एम. आय. भरायला सुरवात करा. म्हणजे १ वर्ष नो टेंशन, १२ महीने इ. एम. आय. फ्रि! या लाभदायी योजनेला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

या प्रकल्पातील १ बीएचके फ्लॅट्स ३० लाख ९० हजार, तर २ बीएचके फ्लॅट्स ४०. लाख ९० हजार हे सर्व खर्च समाविष्ट असलेले फ्लॅट्स उपलब्ध आहेत. पंतप्रधानआवास योजनेअंतर्गत रू.२ लाख ६७ हजारांची अतिरिक्त सवलत पात्र व्यक्तींना या प्रकल्पात मिळू शकेल. प्रत्यक्ष बांधकामास साईटवर सुरूवात झालेली आहे .

ही योजना मर्यादित कालावधीसाठी असल्याने बुकिंगसाठी त्वरित संपर्क साधा८३८००३७४४४

 

Comments are closed.